17 February 2023
महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन स्थळे
महाराष्ट्रात निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण बघायला मिळते. समुद्रकिनारा असो की पठार, हिल स्टेशन असो की उत्तुंग दऱ्याखोरे, हे सगळे महाराष्ट्रात बघायला मिळते. खास करून पावसाळ्यात व हिवाळ्यात तर हे निसर्गसौंदर्य अधिकच बहरते. महाराष्ट्रातील या निसर्गरम्य पर्यटनस्थळांची यादी वाचा.
- महाबळेश्वर
- पाचगणी
- चिखलदरा
- अजंता व वेरूळ लेणी
- लोणावळा
- खंडाळा
- राजमाची
- लवासा
- शिर्डी
- कोलाड
- भंडारदरा
- वाई
- जुन्नर
- अलिबाग
- तारकर्ली
- काशीद
- नाशिक
- औरंगाबाद
- पुणे
- गणपतीपुळे
- माथेरान
- रायगड
- आंबोली
- ताडोबा नॅशनल पार्क
- नागपूर
- कामशेत
- दुरशेत
- भीमाशंकर
- मालवण
- कोल्हापूर
- कर्जत
- इगतपुरी
- दिवेआगर
- सूर्यमाळ
- हरिहरेश्वर
- श्रीवर्धन
- रतनवाडी
- मानोरी
- चिपळूण
- रत्नागिरी
- दापोली
- माळशेज घाट
- जव्हार
- विक्रमगड
- सावंतवाडी
- तोरणमाळ
- लोणार
- नांदेड
- ओझर
- ठाणे